Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: ‘झूठा प्यार था तेरा’.. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून तरुणानं धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी

‘झूठा प्यार था तेरा’.. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून तरुणानं धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी

जयेश गावंडे

अकोला : ‘झूठा प्यार था तेरा’ असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवले. यानंतर एका 24 वर्षीय तरुणाने रेल्वसमोर (Railway) उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार अकोल्यात घडला आहे. (Live marathi News)

अक्षय गणेश शिरसाट (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून (Akola) अकोल्यातील बाभूळगाव येथील तो रहिवासी आहे. अक्षय याने आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. अक्षयने ‘झूठा प्यार था तेरा’ असे (Social Media) सोशल मीडयावर स्टेटस ठेवले असून त्यानंतर आत्महत्या केली. अक्षयजवळ एक चिठ्ठीदेखील सापडली आहे. यात नेमके काय नमूद आहे, हे अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

बातमी कळताच परिवाराला धक्‍का

तरुण मुलाने आत्‍महत्‍या केल्‍याची बातमी कुटूंबाला समजली. यानंतर अक्षयच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे. अक्षयचा मृतदेह पाहून कुटुंबाने एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT