Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: आलेगाव- पातूर मार्गावर द बर्निंग कारचा थरार..पहा व्‍हीडीओ

आलेगाव- पातूर मार्गावर द बर्निंग कारचा थरार.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव ते पातूर या मार्गावर आज दि बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. यामध्ये कार जळून खाक झाली आहे. कारला आग लागल्‍याचा व्‍हीडीओ अनेकांनी मोबाईलमध्‍ये कैद केला आहे. (Maharashtra News)

महामार्गावरून भरधाव वेगाने धावत असलेल्‍या कार, बसला अचानक आग लागल्‍याच्‍या घटना अनेकदा घडल्‍या आहेत. यात काहींचा जीव देखील गेला आहे. मागील दिवसात कारने अचानक पेट घेतल्‍याचे प्रकार अधिक वाढले आहेत. असाच काहीशी घटना आलेगाव– पातूर मार्गावर घडली आहे.

सुदैवाने प्रवासी बचावले

कारला आग लागल्‍याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होवून आग विझविली. दरम्‍यान गाडीतील प्रवाशी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी कार जळून खाक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? करा ‘हे’ 7 उपाय, माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने होईल धनलाभ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! 8व्या वेतन आयोगामुळे पगारवाढ लांबणीवर? कधीपर्यंत होणार वाचा सविस्तर...

Daily salt intake: दररोज किती मीठ खावं? WHOने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात, वाचा

Maharashtra News Live Update: Gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा- राज ठाकरे

Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

SCROLL FOR NEXT