Corona Vaccination Saam tv
महाराष्ट्र

लसीकरणाची उदासीनता; तीन तासात केवळ एकाचे लसीकरण

लसीकरणाची उदासीनता; तीन तासात केवळ एकाचे लसीकरण

जयेश गावंडे

अकोला : कोरोनापासून मोठ्यांबरोबर लहान बालकांचे लसीकरण व्हावे म्हणून अकोल्यात आजपासून 12 ते 14 वयोगटातील बालकांच लसीकरण सुरू झाले आहे. परंतु लसीकरण करण्यासाठी उदासीनता पाहण्यास मिळत आहे. (Akola news Only one vaccination in three hours)

अकोला महापालिकेतील तीन केंद्रांवर लसीकरणाला सुरवात झाली आहे. यासाठी तब्बल 60 हजार लसीकरणाचा साठा अकोल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र या लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. अकोला शहरातील तिनही केंद्रांवर तीन तासात फक्त एक लाभार्थी लसीकरणासाठी आला होता.

आरोग्य विभागाचे आवाहन

लसीकरणबाबत अकोल्यात उदासीनता पाहायला मिळत आहे. लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य विभाग पालकांना आवाहन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

SCROLL FOR NEXT