Sambhaji Bhide, Kapil Dhoke, Yuvak Congress News, Akola News saam tv
महाराष्ट्र

Yuvak Congress News : संभाजी भिंडेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही : युवक काॅंग्रेसचा इशारा

Sambhaji Bhide News : संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा संपुर्ण देशाने निषेध व्यक्त केली पाहिजे असे काॅंग्रेस नेत्यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने 

Akola News : सरकारने मनोहर भिडे सारख्या विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचुन काढाव्यात अन्यथा युवक काॅंग्रेस मनोहर भिडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा देत युवक काॅंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढाेके (Kapil Dhoke) यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनाेहर (संभाजी) भिडे (Shiv Pratishthan Hindustan Sambhaji Bhide) यांचा अमरावती येथील वक्तव्याचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

काॅंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके म्हणाले मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या वडीलांच्या बाबतीत केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या विरोधात बोलले म्हणुन राहुल गांधींना (rahul gandhi) निलंबीत केले जाते.

देशाचे राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींच्या वडीलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर बोलणाऱ्या मनोहर भिडे यांना मोकाट फिरु दिले जात आहे. यामुळे एकाला एक न्याय आणि दुस-याला एक न्याय हे याेग्य नाही. हा देश कुठल्या दिशेने चालला आहे असा प्रश्न सुद्धा काॅंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT