AAP News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: पदवीधर विधान परिषद निवडणुक; ‘आप’ने जाहीर केला उमेदवार

पदवीधर विधान परिषद निवडणुक; ‘आप’ने जाहीर केला उमेदवार

जयेश गावंडे

अकोला : पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. अद्याप राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. यात अमरावती (Amaravati) विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने (AAP) आपला उमेदवार उतरवला आहे. (Breaking Marathi News)

आम आदमी पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. यात अमरावती, नागपूर व नाशिक मतदार संघासाठी 'आप'ने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

अपक्ष उमेदवाराला दिला पाठींबा

अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत डॉ. भारती खंडेराव दाभाडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. डॉ. दाभाडे यांना आता आम आदमी पार्टीने त्यांना पाठिंबा जाहिर केला असून अधिकृत जाहिरनामा पत्र त्यांना सुपुर्द केले आहेत. त्याशिवाय नागपुर पदवीधर मतदारसंघात डॉ. देवेंद्र वानखड़े आणि नाशिकमध्ये ईश्वर पाटिल असे आपचे उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT