Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस कर्मचारी जखमी

Akola News : पोलिसांवर गोळीबार करणारे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून या परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीच्या वेळी पोलिसांचे (Police) पेट्रोलिंग सुरु होती. मात्र रात्रीच्या अंधारात अज्ञातांकडून पेट्रोलिंग करताना (Akola) पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. (Tajya Batmya)

पोलिसांकडून रात्रीच्यावेळी गस्त म्हणून पोलीस कारभारी पेट्रोलिंग करत असतात. अशाच प्रकारे अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरु होते. दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर दुचाकीवर आलेल्यांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर त्याच्यावर उरळ येथील पीएससीमध्ये उपचार सुरू आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हल्लेखोर पसार 

पोलिसांवर गोळीबार करणारे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून या परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण यावर उरळ पोलीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चुप्पी साधली असल्याने नेमकी ही चुप्पीच्या मागच कारण काय; हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

SCROLL FOR NEXT