Akola Congress Saam tv
महाराष्ट्र

अकोल्यात काँग्रेस आक्रमक; मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्तारोको

अकोल्यात काँग्रेस आक्रमक; मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्तारोको

जयेश गावंडे

अकोला : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज अकोल्यातील (Akola) धिंग्रा चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (Congress aggressive in Akola Rastaroko shouting slogans against narendra Modi)

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) समन्स जारी केला होता. दोन दिवस चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज अकोल्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT