Akola BJP saam tv
महाराष्ट्र

Akola: नाना पटोले यांच्या विरोधात अकोल्यात भाजपतर्फे तक्रार

नाना पटोले यांच्या विरोधात अकोल्यात भाजपतर्फे तक्रार

जयेश गावंडे

अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या विरोधात अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस (Akola Police) ठाण्यात तक्रार देण्यात आहे. (akola news Complaint filed by BJP against Nana Patole in Akola police station)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत एकेरी शब्दांचा उल्लेख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. याविरोधात भाजपकडून राज्‍यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्‍यानुसार आकोल्‍यात देखील भाजपकडून नाना पटोले यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्यात आला. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.

गुन्‍हा दाखलची मागणी

अकोल्यातील (Akola) सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी फिर्याद दिली. तर अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT