Akola Mahapalika Saam Tv
महाराष्ट्र

Akola: अकोला महापालिकेवर कविता द्विवेदी प्रशासक; बुधवारपासून कार्यभार सांभाळणार

आठ मार्चला होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा ही शेवटची सभा ठरणार आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोला (akola) महापालिकेची (akola muncipal corporation) मुदत येत्या आठ मार्चला संपत आहे. या महापालिकेवर नऊ मार्चपासून प्रशासक असणार आहे. त्यासाठी आयुक्त कविता द्विवेदी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (akola latest marathi news)

अकोला महापालिकेची निवडणूक (election) निर्धारित वेळेत घेणे आवश्यक असल्याने विद्यमान सदस्याचा कार्यकाळ संपताच आता प्रशासकाच्या नियुक्तीचा आदेश धडकला आहे. हा आदेश नगरविकास विभागातर्फे अकोला महापालिका प्रशासनाला पाठवण्यात आला आहे.

त्यामुळे नऊ मार्च पासून महापालिकेचा (akola muncipal corporation) कारभार हा प्रशासनाच्या हाती येणार आहे. आठ मार्चला होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा ही शेवटची सभा ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT