Akola: प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग  Saam Tv
महाराष्ट्र

Akola: प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग

शहरातील जपान जीन भागामध्ये असलेल्या एका प्लास्टिक खेळणी आणि इतर साहित्याच्या गोडावूनला भीषण आग

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शहरातील जपान जीन (Japan Gene) भागामध्ये असलेल्या एका प्लास्टिक (Plastic) खेळणी आणि इतर साहित्याच्या गोडावूनला भीषण आग (Fierce fire) लागली आहे. या आगीमध्ये अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, आगीत गोडावूनमधील १५ ते २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे देखील पहा-

जपान जीन परिससरामध्ये आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महापालिकेच्या (Municipal Corporation) अग्नीशमन (Fire fighting) दलाच्या कर्मचाऱ्यांनी (Employees) ४ तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविणार यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT