Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: सासुरवाडीला गेलेल्‍या जावयाची हत्या; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

सासुरवाडीला गेलेल्‍या जावयाची हत्या; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील मनारखेड येथे झालेल्या जावयाच्या मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्‍हा दाखल झाला असून बाळापूर पोलिसांनी (Police) तीन जणांना ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

बाळापूर येथील रवी सुरेश राजगुरे हा इसम सासुरवाडी (Akola) असलेल्या मनारखेड येथे गेला होता. त्याच्या डोक्यावर भारी वस्तूने प्रहार केल्यामुळे गंभीर अवस्थेत तो रक्ताच्या (Crime News) थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी मृत्यू झाल्यामुळे बाळापूर पोलिसांनी रवी राजगुरे याचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. सदर प्रकरणी चुलत भाऊ योगेश अशोक राजगुरे (रा. बाळापूर) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार बाळापूर पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली.

सासू, मेव्‍हणी व साळू ताब्‍यात

भारी वस्तूने प्रहार केल्यामुळे रवी याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. सदर प्रकरणी पोलिसांनी मृतक रवी राजगुरे याची सासू रमाबाई सुरोशे, मेव्हणी शारदा वाहूरवाघ तसेच साळू जानराव वाहूरवाघ यांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT