फोटो काढण्याच्या मोहात जीव गेलेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला जयेश गावंडे
महाराष्ट्र

फोटो काढण्याच्या मोहात जीव गेलेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

अकोल्यातील वारी हनुमान येथील येथे फिरायला गेलेल्या तरुणाला फोटो काढण्याचा मोह चांगलाच महागात पडला होता. नदीच्या पात्रातील दगडावर उभे राहून फोटो काढण्याच्या नादात सदर तरुण वाहून गेल्याची घटना काल घडली होती.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील वारी हनुमान येथील येथे फिरायला गेलेल्या तरुणाला फोटो काढण्याचा मोह चांगलाच महागात पडला होता. नदीच्या पात्रातील दगडावर उभे राहून फोटो काढण्याच्या नादात सदर तरुण वाहून गेल्याची घटना काल घडली होती.

हे देखील पहा -

दरम्यान वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर शोधण्यात आलाय.अनिल रामकृष्ण सरोकार वय 24, रा, खांडवी ता, जळगाव जामोद, बुलढाणा असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवक हा होमगार्ड असून तो घरातील कर्ता होता. त्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हा युवक वारी हनुमान येथे आला होता. मात्र फोटो काढण्याच्या नादात जीव गमावून बसला. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्यात असे काही प्रकार जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे आपल्या जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flower Rangoli Ideas: दिवाळीत पाना- फुलांनी काढा दाराभोवती रांगोळी, या आहेत 5 सोप्या अन् झटपट डिझाइन्स

Maharashtra Live News Update: सत्ताधाऱ्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्यात - उद्धव ठाकरे

Amer Fort History: राजस्थानमधील प्रमुख पर्यटनस्थळ; इतिहास, वास्तुकला, बागा आणि राजवाड्यांची माहिती जाणून घ्या

Cyber Crime : नामांकित कंपनीच्या नावे अँप, वेगसाईटद्वारे गंडविले; उद्योजकाची ७३ लाखात फसवणूक

Vasai- Virar: वसई-विरारकरांसाठी गुड न्यूज! १५ नोव्हेंबरपासून धावणार मीटर रिक्षा, प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT