Solapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

टोल मागितल्याने पोलिसाचा राडा; कर्मचाऱ्यास चाेपले, गुन्हा दाखल

विश्वभूषण लिमये

सोलापूर Solapur Crime : सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील वळसंग टोल नाक्यावर पाेलिस कर्मचा-याने टाेल का मागितला अशी विचारणा करीत टाेल कर्मचा-यास मारहाण केली. या प्रकरणी टाेल नाका व्यवस्थापनाच्या तक्रारी नुसार पाेलिस कर्मचा-यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. akkalkot-valsang-toll-plaza-police-charged-solapur-crime-news-sml80

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना शनिवारी दुपारी वळसंग टाेल नाका येथे घडली. ही घटना सीसीटीव्हीत दिसत आहे. तसेच वादविवादाचे दृश्य देखील सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

टाेल नाका valsang toll plaza व्यवस्थापक संताेष कुलकर्णी यांच्या तक्रारीनूसार सोलापूर पोलिस आयुक्तलयातील कार्यरत पोलिस कर्मचारी बापू वाडेकर आणि अनोळखी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान वळसंग पोलिसांनी कलम ३२३, ५०४,५०७, ५०६, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा नोंद केल्याचे नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT