Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांच्या अडचणी संपेना, पुण्यात ६०० जणांनी धडाधड राजीनामे दिले, VIDEO

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य पाहायाला मिळत आहे. (Pune News Ajit Pawar)

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी न लागल्याने पुण्यातील कार्यकर्ते नाराज आहेत. मंगळावरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तब्बल ६०० कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय.

पुण्यात अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. तब्बल 600 जणांनी आपल्या पदाचा राजीनमा देत नाराजी व्यक्त केली. एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते तसेच पदाधिकारी हे शरद पवार यांची तुतारी हातात घेत आहेत. तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी न लागल्याने शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले. शहरातील सर्वच पदाधिकारी हे सामूहिक राजीनामा देण्याचा तयारीत आहे. मंगळवारी रात्री पुणे शहर कार्यालयात कार्यकर्तयांनी गोंधळ घातला. त्यानंतर 600 जणांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट

VIP Security: राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 नेत्यांच्या VIP सुरक्षेतून नसणार NSG कमांडो, कोण करणार नेत्यांची सुरक्षा?

Manoj Jarange - OBC : हिंमत असेल तर 288...; ओबीसी बांधवांचे मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT