अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर जरंडेश्वर कारखान्याचा खरा मालक सांगावा- सोमय्या ओंकार कदम
महाराष्ट्र

अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर जरंडेश्वर कारखान्याचा खरा मालक सांगावा- सोमय्या

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्याबरोबर वादावादी देखील झाली

ओंकार कदम

सातारा - भाजप नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांनी आज साताऱ्यातील कोरेगाव येथील जरंडेश्वर कारखान्याला Jarandeshwar factory भेट दिली. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या माजी संचालकांची भेट घेतली. यावेळी काही राष्ट्रवादीच्या NCP कार्यकर्त्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्याबरोबर वादावादी देखील झाली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी Police वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा गोंधळ टळला.

हे देखील पहा -

साताऱ्यातील Satara जरंडेश्वर साखर कारखान्याला किरीट सोमय्या यांनी आज भेट दिली मात्र त्यांना कारखान्याच्या गेट वरच अडविण्यात आले. त्यामुळे कारखान्याच्या समोरच कारखान्याचे माजी सभासद यांच्याशी त्यांना चर्चा करावी लागली. माजी सभासदांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत सर्व माहिती मी घेतली असून अजित पवार Ajit Pawar यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी जरंडेश्वर कारखान्याचा खरा मालक कोण, कारखाना चालवतो कोण? हे सांगावे असा सवाल किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला आहे.

यावेळी किरीट सोमय्या यांच्याशी काही लोकांनी वाद घातला.तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा पण कारखाना बंद पडता कामा नये असं बोलत वाद घातला मात्र पोलिसांनी आणि सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT