Ramraje Naik Nimbalkar Saam Tv
महाराष्ट्र

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर यांचं ठरलं, 'या' दिवशी शरद पवार गटात करणार प्रवेश

Ramraje Naik Nimbalkar will join Sharad Pawar group: रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार असलीच निश्चित झालं आहे. ते किणत्या दिवशी प्रवेश करणार आहेत, याचीही माहिती समोर आली आहे.

Satish Kengar

अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरु होती, ती अखेर खरे ठरली आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच अजित पवार यांच्यासोबत असलेले फलटणचे विद्यमान आमदार दिपक चव्हाण देखील तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कधी करणार पक्षप्रवेश?

मिळालेल्या माहितीनुसार, रामराजे नाईक निंबाळकर येत्या १४ तारखेला जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT