AIMIM chief Asaduddin Owaisi during a campaign rally as MIM registers strong gains in Maharashtra municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

धर्मनिरपेक्ष पक्षांना एमआयएमचा धक्का, राज्यात थेट 125 जागांवर मुसंडी,कोणत्या महापालिकेत एमआयएमचा डंका?

AIMIM Wins Seats In Maharashtra Corporations: महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने मोठं यश मिळवलं आहे. प्रस्थापित पक्षांना ही चपराक आहे. कुठल्या महापालिकांमध्ये एमआयएमचा जलवा दिसलाय ?

Omkar Sonawane

राज्यातील 29 महापालिकांपैकी तब्बल 23 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचं वर्चस्व प्रस्थापित केलंय.. मात्र त्यानंतरही राज्यात चर्चा रंगलीय ती एमआयएमने मारलेल्या मुसंडीची... कारण गेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात चंचूप्रवेश केलेल्या एमआयएमने आता 29 पैकी 13 महापालिकेत धमाका केलाय एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झालेत...

MIMचे 125 उमेदवार विजयी

संभाजीनगर - 33

मालेगाव - 20

नांदेड - 15

अमरावती - 12

धुळे - 10

सोलापूर - 8

मुंबई - 8

नागपूर - 6

ठाणे - 5

अकोला - 3

जालना - 2

अहिल्यानगर - 2

चंद्रपूर - 1

खरं तर भारताच्या स्वातंत्र्यापासून अल्पसंख्याक मतदार हा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठीशी राहिला.. मात्र गेल्या काही वर्षात धार्मिक धृवीकरणाचं राजकारण रंगात आलंय.. त्यातच बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक असा संघर्ष निर्माण करत मुस्लीमांना दुय्यम भुमिकेत लोटण्याचा प्रयत्न देशात होताना दिसत आहे.. ..

त्यात कोणताही धर्मनिरपेक्ष पक्ष बहुसंख्यांक मतं दुरावण्याच्या भीतीने उघडपणे मुस्लीमांची बाजू घेताना दिसत नाही...याच दरम्यान भाजप आणि शिंदेसेनेनं थेटपणे विकासाऐवजी हिंदुत्वाचा मुदद्दा पुढे केला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT