Shrirampur Police Station गोविंद साळुंके
महाराष्ट्र

अहमदनगर: केवळ 10 हजारांच्या लाचेसाठी पोलीस कर्मचारी गोत्यात! ACB कडून रंगेहाथ कारवाई

अहमदनगरच्या-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनिल वाकचौरे व पोलीस शिपाई गणेश ठोकळ यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.

गोविंद साळुंके

गोविंद साळुंके

श्रीरामपूर : अहमदनगरच्या-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनिल वाकचौरे व पोलीस शिपाई गणेश ठोकळ यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. (Ahmednagar Police personnel Arrested For Bribe)

या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी एका गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या भावात घराची भिंत बांधण्यावरून आपसात वाद असलेल्या ठिकाणी तक्रारदारास काम करण्यास व तसेच सहकार्य करण्यासाठी वाघचौरे आणि ठोकळ या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पंधरा हजार रुपयाची लाच मागितली होती. तडजोडी मध्ये दहा हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार नाशिक येथील पथकाने सापळा रचून दोघांना श्रीरामपूर बस स्थानकाजवळ पैसे घेताना पकडले.

हे देखील पहा-

दोन्ही कर्मचारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकण्याची सहा महिन्यातील ही तिसरी घटना असून एकूण चार कर्मचारी या सहा महिन्यात लाच घेताना पकडले गेले. त्यामध्ये पोलीस हवालदार काळे, पोलीस नाईक दुधाडे व आत्ता अडकलेले सुनिल वाकचौरे, गणेश ठोकळ यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT