Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : महायुतीतून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? पंकजा मुंडे थेट बोलल्या

Ahmednagar News : राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि शेवगाव पाथर्डी येथील उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास असून महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील; असे संकेत दिले आहेत. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री कोण होईल तो सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

अहमदनगरच्या राहुरी मतदार घातील शिराळ- चिचोंडी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची प्रचार सभा पार पडली. राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि शेवगाव पाथर्डी येथील उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेसाठी (BJP) भाजप कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

फेक नरेटिव्हचा उपयोग नाही  
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्याकडून संविधानाचा मुद्दा पुढे केला जात आहे. यावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. संविधानात कसलाही बदल झालेला नाही. ते अधिक सक्षम झालेलं आहे. त्यामुळे अशा फेक नरेटीव्हचा आता उपयोग होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT