Fire Saam tv
महाराष्ट्र

काही क्षणात होत्याचे नव्हते..घराला आग लागून संसार जळून खाक

काही क्षणात होत्याचे नव्हते..घराला आग लागून संसार जळून खाक

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे संतोष सोनवणे यांच्या घराला आग लागून घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. (ahmednagar news house was set on fire and burnt down)

सकाळी घरात स्वयंपाक करून संतोष सोनवणे आणि त्याची आई कामासाठी गेले असता नकळत चुलीच्या (Ahmednagar News) राखेमध्ये विस्तव तसाच राहिला. यात भर दुपारी उन्हाच्या तिव्रतेत राहिलेल्या लाकडाने पेट घेतला. घराच्या भिंती पाचट आणि लाकडाच्या असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. बघता बघता मोठी आग (Fire) त्याठिकाणी लागली. आख्खा संसार जळून खाक झाला अन् होत्याच नव्हत झाले. घराशेजारी असणाऱ्या छपरालाही आग लागल्याने वासरचा मृत्यू झाला तर गाय आगीत होरपळून जखमी झाली.

महिनाभरापुर्वीच कर्ता पुरूष गेला

एक महिन्यांपूर्वी घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले. आता घरात एक मुलगा आणि आई हे दोघेच राहत मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत आहे. परंतु नियतीने सगळेच हिरावून घेण्याचे ठरविले होते. आता मायलेक उघड्यावर आले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT