Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: हॉटेल उद्‌घाटनाच्‍या अदल्‍या दिवशीच मालकावर हल्‍ला; सदर प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

हॉटेल उद्‌घाटनाच्‍या अदल्‍या दिवशीच मालकावर हल्‍ला; सदर प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात (Ahmednagar) एका युवकावर लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या प्रकाराचा सीसीटीव्‍ही व्हिडिओ (CCTV) व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

पाथर्डी - शेवगाव हायवेवर युनिक बियर शॉपीमध्ये काही तरुण अचानकपणे आले. दरम्यान त्यावेळी आलेल्या ६ ते ७ तरुणांनी युनिक बियर शॉपीचे मालक तौफिक शेख याच्यावर लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. विशेष म्हणजे झालेली घटना हि ४ मे रोजी घडली आहे. मात्र आज या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच बियर शॉपीचे ५ मे ला उद्‌घाटन होणार होते. मात्र तु ही जागा का घेतलीस असं सांगत आदल्‍या दिवशीच बियर शॉपीच्या मालकावर हल्ला करण्यात आला आहे.

दोन आरोपींना अटक

सदरचा प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाला आहे. या हल्ल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT