Ahmednagar Farmer Sunny Deol Saam tv
महाराष्ट्र

Video: होय मी सनी देओलच..शेतकरी अवाक; रस्‍त्‍याने बैलगाडीतून जाणाऱ्या शेतकऱ्याची अभिनेत्‍याकडून आस्‍थेने विचारपूस

होय मी सनी देओलच..शेतकरी अवाक; रस्‍त्‍याने बैलगाडीतून जाणाऱ्या शेतकऱ्याची अभिनेत्‍याकडून आस्‍थेने विचारपूस

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

अहमदनगर : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सकाळी फिरायला निघालेल्या सनी देओलने एका शेतकऱ्याची (Farmer) भेट घेऊन त्या शेतकऱ्याशी गप्पा मारल्या. अचानक भेटलेल्या सनी देओल सारख्या अभिनेत्याला पाहून तो शेतकरी खूप आनंदी झाला. (Letest Marathi News)

अहमदनगर शहराजवळ गदर २ या चित्रपटाचे शुटींग चालू आहे. त्याकरीता चित्रपट अभिनेता सनी देओल गेल्या काही दिवसांपासून (Ahmednagar) नगर शहरात वास्तव्यास आहे. प्रथम त्या शेतकऱ्याने अभिनेता सनी देओल यांना ओळखलेच नव्हते. मात्र तुम्ही सनी देओलसारखे दिसता असे म्‍हणाला. त्यावर सनी देओलने सांगितले, होय मी सनी देओल आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला.

त्‍या व्हिडिओची सर्वत्र चर्चा

सकाळी फिरताना रस्‍त्‍यावर भेटलेल्‍या अभिनेता सनी देओलने त्या शेतकऱ्याची आस्थेने चौकशी केली. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतं आहे. त्यामुळे सनी देओलच्या या साधेपणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT