Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: धक्‍कादायक..७० वर्षीय वृद्धेवर तरुणाने केला अत्याचार

धक्‍कादायक..७० वर्षीय वृद्धेवर तरुणाने केला अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

श्रीरामपूर (अहमदनगर) : श्रीरामपूर शहरात ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने अत्याचार केल्याची (Ahmednagar) खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार परिसरात समजल्‍यानंतर नागरीकांना तरूणाला चांगलाच चोप दिला. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्‍ह्यातील श्रीरामपूर शहरात हा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. सदर वृद्ध महिला घरात एकटीच असताना तरूणाने घरात प्रवेश केला. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. वृद्धेने बचावासाठी (Crime) प्रयत्‍न केला. परंतु, वृद्धेची ताकद अपुर्ण पडली. महिलेने आरडाओरड केल्‍यानंतर परिसरातील नागरीक धावून आले. यावेळी तरूण पळून जाण्याच्‍या प्रयत्‍नात होता.

चोप देत पोलिसांच्‍या स्‍वाधीन

सदरचा प्रकाराची माहिती परीसरात समजताच नागरीकांनी आरोपीला बेदम चोप दिला. यानंतर त्‍याला पोलीसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर श्रीरामपूर (Shrirampur) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी (Police) गजाआड केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रफुल्ल पटेलांचे PA ते खासदार, सुनेत्रा पवारांनी संधी दिलेले राजेंद्र जैन कोण? पाहा A टू Z माहिती

Mumbai T20 League 2026: नॉर्थ मुंबई पँथर्स ‘अजिंक्य’च; ईगल ठाणे स्ट्रायकर्सवरचा पराभव करत मिळवला सलग चौथा विजय

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा, दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार अन्...

Maharashtra News Live Update: बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

डोळ्यांच्या 'या' बदलाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

SCROLL FOR NEXT