Can Police Torture In Custody Saam tv
महाराष्ट्र

Ahmadnagar News: प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार; हेड कॉन्स्टेबलच्या पत्रानं पोलीस दलात खळबळ

Ahmednagar Police constable letter : पोलीस दलात खळबळ उडवणारं वृत्त हाती आलं आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं आहे.

Vishal Gangurde

Ahmadnagar Local News Updates:

पोलीस दलात खळबळ उडवणारं वृत्त हाती आलं आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या या पत्राने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल रामनाथ भाबड यांनी प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात 11 डिसेंबरला प्रसारित झालेल्या यादीत पदोन्नती मार्कप्रमाणे आणि सिन्यॉरिटीप्रमाणे झाली नसल्याचा आरोप रामनाथ भाबड यांनी दिला आहे.

दोन दिवसात यादीत नाव समाविष्ट न झाल्यास अज्ञात ठिकाणी जाऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा हेड कॉन्स्टेबल भाबड यांनी दिला. तसेच आत्महत्याला पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याचंही नमूद पत्रात केलं आहे. या पत्रामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 : ४८ डिग्री तापमान, २० दिवस शूटिंग; रणवीर सिंहने 'असा' शूट केला 'धुरंधर २'चा क्लायमॅक्स, किस्सा वाचून थक्क व्हाल

Ashok Kharat: भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती, भोंदू खरातचा अनोखा कारनामा; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था पोलिसांच्या रडारवर

Maharashtra Live News Update : नागपुरात निर्वस्त्र अवस्थेत व्यावसायिकाचा मृतदेह सापडला; परिसरात खळबळ

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT