अहमदनगर : मुळा नदीपात्रात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने खळबळ  SaamTVNews
महाराष्ट्र

अहमदनगर : मुळा नदीपात्रात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अक्षदाने आत्महत्या केली कि तिची हत्या करण्यात आलीय याचा तपास संगमनेर पोलिस करत आहेत.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगाव (Ghargaon) येथे मुळा नदी पात्रात नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अक्षदा वाघ असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव असून रात्रीच्यावेळी ती कोणालाही न सांगता घरातून बाहेर गेली.

हे देखील पहा :

अक्षदाच्या कुटुंबियांनी रात्रभर तिचा शोध घेतला. परंतु, रात्र उलटूनही तिचा तपास लागला नाही. काही नागरिकांना आज सकाळी मुळानदी (Mula River) पात्रामध्ये अक्षदाचा मृतदेह (Dead Body) पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संगमनेर पोलीस दाखल होत अक्षदाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. अक्षदाने आत्महत्या केली कि तिची हत्या करण्यात आलीय याचा तपास संगमनेर पोलिस करत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT