Ahmednagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime: कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी लूट; दोन आरोपी ताब्यात

AHmednagar News : परप्रांतीय प्रवाशांनी गाडी चालकाच्या डोक्यात हातोडा मारून गाडीसह चालकाच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : कारमध्ये प्रवाशी म्हणून बसल्यानंतर त्यांनी चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी चोरी केली (Ahmednagar) होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) चोवीस तासाच्या आत परराज्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.  (Tajya Batmya)

अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेत कारमध्ये प्रवाशी म्हणून बसलेल्या दोन परप्रांतीय प्रवाशांनी गाडी चालकाच्या डोक्यात हातोडा मारून गाडीसह चालकाच्या खिशातील रोख रक्कम (Crime News) आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी कार चालक सचिन बापु पठारे यांच्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही आरोपी ताब्यात 
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात लावला. यात गाडी चोरून नेणारे शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम या दोघांसह चोरी गेलेला गाडीसह पाच लाखाच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT