sangli, women saam tv
महाराष्ट्र

Sangli News : निर्दयीपणाचा कळस ! धावत्या रिक्षातून फेकलं वृद्ध महिलेला

सावली बेघर निवारा केंद्रा बाहेर घडली घटना.

विजय पाटील

Sangli : सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या शहरातील (city) सावली बेघर निवारा केंद्रासमाेर एक वृद्ध महिलेला (women) रिक्षातून आणून फेकून दिलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Maharashtra News)

सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्रा समोर ही घटना घडली. दोन अज्ञात व्यक्तीने एका आज्जीला रिक्षा मधून आणून अक्षरशः संस्थेच्या दारात टाकून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान या घटनेनंतर वयाची साठी ओलांडलेल्या जखमी आज्जीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आज्जीच्या नातेवाईकांनी का असे केले हा प्रश्न कायम आहे. हा प्रकार घृणास्पद आहे असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी म्हटलं. सावली बेघर निवारा केंद्र मधील मुस्तफाने त्या आज्जीला धीर देत रुग्णालयात दाखल केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT