सराफ व्यापाऱ्यांचा हॉलमार्क कायद्याच्या जाचक अटीं विरोधात; एक दिवसीय लाक्षणिक संप! दिनू गावित
महाराष्ट्र

सराफ व्यापाऱ्यांचा हॉलमार्क कायद्याच्या जाचक अटीं विरोधात; एक दिवसीय लाक्षणिक संप!

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनFederation व नंदुरबार जिल्हा सराफ असोसिएशनAssociation तर्फे अव्यावहारिक पद्धतीने लागू केलेला हॉलमार्किंग Hallmarkingकायद्याचेLaw जाचक अटी -HUID- हॉल मार्क युनिक आयडेंटिटी विरोधात जिल्ह्यातील ३५० सराफ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. Against the hallmark law of bullion merchants One day strike

हे देखील पहा-

हॉलमार्क हा कायदा ग्राहकांच्या हिताचा असून त्याचे सराफ व्यापाऱ्यांनी देखील स्वागत केले आहे, परंतु त्या अंतर्गत लावण्यात आलेल्या HUID- हॉलमार्क युनिक आयडेंटिटी अट मंजूर नसून सरकारने याबाबत वेळ देऊन विचार करावा. सदर अट ज्वेलर्स व ग्राहकांच्या हिताची नाही.

नंदुरबार जिल्ह्यात हॉलमार्क प्रमाणित करणारे सेंटरस अद्याप उपलब्ध नाहीत. नंदुरबार जिल्हा हॉलमार्क कायद्यातून सध्या वगळण्यात आला असला तरी भविष्यात हा कायदा लागू झाल्यास ज्वेलर्स व्यापारी व ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. बारीक दागिन्यांवर हॉलमार्क युनिक आयडेंटिटी नंबर टाकणे शक्य नसून अनावधानाने कारकुनी कामात चूक झाल्यास या कायद्याच्या जाचक अटीमुळे ज्वेलर्स व्यापाऱ्यांवर दंड व कारावासाची शिक्षा अन्यायकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेतीनशे ज्वेलर्स व्यापाऱ्यांनी आज दुकाने बंद ठेवून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT