खानापूर नगराध्यक्ष निवडीनंतर कार्यकर्त्यांनी केली जेसीबीने गुलालाची उधळण SaamTvNews
महाराष्ट्र

खानापूर नगराध्यक्ष निवडीनंतर कार्यकर्त्यांनी केली जेसीबीने गुलालाची उधळण

सांगली जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी डॉ.उदय हजारे यांची निवड झाली असून उपनगराध्यक्षपदी सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांची निवड झाली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी डॉ.उदय हजारे यांची निवड झाली असून उपनगराध्यक्षपदी सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांची निवड झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीने (JCB) गुलाल उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हे देखील पहा

तर दुसरीकडे, स्वर्गीय आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेल विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या कवठेमहांकाळ (Kavathe-Mahankal) नगरपरिषदची सत्तासूत्रे रोहित पाटील यांच्या ताब्यात आली. कवठेमहांकाळ नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या आज निवडी पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी महेश पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, उपनगराध्यक्ष म्हणून बदरुदिन शिरोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udaipur Tourism : शाही थाटा अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तारीख ठरली, पण सातबारा कोरा कधी होणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; १२ लाखांचे पॅकेज मिळणार;अर्ज कसा करावा?

Famous Actor Died: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्यााआड; झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

SCROLL FOR NEXT