Headmaster Bites Teachers Thumb अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

बापरे! किरकोळ वादातून मुख्याध्यापकाने घेतला शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा, नाशिकमधील घटना

मुख्याध्यापक व शिक्षका मध्ये किरकोळ वादातून होऊन मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतल्याची घटना.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक : आपण अनेकदा लहान मुलांच्या वादामध्ये रागात त्यांनी एकेमेकांना चावा घेतल्याची घटना ऐकली आहे. मात्र, नाशिकमध्ये दोन विद्वान शिक्षकांमध्ये किरकोळ वादावादी चे रूपानंतर चावा घेण्यापर्यंत झाले आहे. ही गोष्टचं मुळात थक्क करणारी आहे. तालुक्यातील नगरसुलमधे येथे अशीच एक घटना घडली आहे. इथे मुख्याध्यापकने शिक्षकाचा अंगठा चावल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. (Headmaster Bites Teacher Thumb)

काय झालं नेमकं?

शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षका मध्ये किरकोळ वादातून होऊन मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतल्याची घटना येवला येथे घडली आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळ येथील मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी त्यांच्या शाळेतील उपशिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू या शिक्षकासोबत शाळेतील कॅटलॉक संदर्भात दोघांमध्ये किरकोळ भांडण होऊन या शाळेतील मुख्याध्यापकांनी उपशिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू यांच्या हाताचा अंगठा चावल्याने शिक्षकाचा अंगठ्यातून रक्त येऊ लागेल होते. यामुळे ते जखमी झाले असून या शिक्षकाने मुख्याध्यापक यांच्या विरोधात येवला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून मुख्याध्यापकाविरोधात येवला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे. (Nashik News In Marathi)

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT