Kankavali Police (file photo) saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: वकीलांचा युक्तिवाद पुर्ण; नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात पाेलिस बंदाेबस्तात वाढ

आता पुढील कामकाजास तीनला प्रारंभ हाेणार आहे. दरम्यान आजचा निकाल काय लागताे यावर पाेलिसांचे देखील लक्ष लागून राहिले आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर सिंधूदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राणेंच्या वकीलांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सुनावणीला जाण्यापुर्वी नितेश राणे (nitesh rane latest marathi news) शुक्रवारी न्यायालयात हजर झाले हाेते मग त्यांना ताब्यात का घेतलं नाही यावर कामकाजात नमूद करणार असल्याचे माध्यमांना स्पष्ट केले हाेते. (nitesh rane bail application latest updates)

राणेंच्या (nitesh rane) वकीलांनी त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर जेवणाची सुटी झाली. राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी पाेलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सबळ पूरावा नसताना देखील नितेश राणेंना या प्रकरणात गाेवण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले. याबराेबरच राणे यांचे पीए बराेबर सातत्याने बाेलणे हाेत असतं. आम्ही देखील आमच्या सहकारी वकीलांशी दूरध्वनीवर सातत्याने बाेलत असताे असे उदाहरण मानशिंदे यांनी न्यायालयास दिले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांचा बालेकिल्ला कणकवली (kankavali) येथे माेठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबराेबरच चाैका चाैकांत पोलीसांचा पहारा सुरु आहे. या भागात राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT