नियम तोडून प्रचारसभा आयोजित केल्याप्रकरणी संयोजकावर गुन्हा दाखल विजय पाटील
महाराष्ट्र

नियम तोडून प्रचारसभा आयोजित केल्याप्रकरणी संयोजकावर गुन्हा दाखल

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील प्रचारसभामध्ये कोविडचे नियम  पायदळी तुडवले आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

विजय पाटील

सांगली : कृष्णा सहकारी साखर कारखाना Sugar factory निवडणुकीतील प्रचारसभामध्ये कोविडचे Covid नियम  पायदळी तुडवले आहेत. कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या वाळवा Walva तालुक्यातील काही गावात village नियम तोडून गर्दीत प्रचारसभा आयोजित केल्याप्रकरणी ५ संयोजकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळवा प्रशासनाने दणका दिला आहे. Action taken against the cordinator of campaign meeting for violating rules of Corona

हे देखील पहा-

कोरोनाबाधितांची Corona थोड्या प्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे प्रशासन Administration नियमांचे पालन करा, असे सांगून देखील प्रचार सभेचे आयोजन केले आहे. लॉकडाऊनमध्ये Lockdown शिथिलता देण्यात आल्यानंतर, देखील शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे rules पालन करावे. या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली आहे.

वाळवा तालुक्यातील बोरगाव Borgaon, बहे, तांबवे, रेठरेहरणाक्ष गावामध्ये सभाचे आयोजन करणाऱ्या 5 संयोजकावर गुन्हे दाखल झाले आहेत. वाळवा तालुका हा अगोदरच कोरोनाचा हॉटस्पॉट Hotspot बनला असल्याने प्रशासनकडून ही कारवाई Action करण्यात आली आहे. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. परंतु, नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही. Action taken against the cordinator of campaign meeting for violating rules of Corona

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

SCROLL FOR NEXT