Pandharpur saam tv
महाराष्ट्र

Panchayat Samiti News : मुख्य कार्यकारी अधिका-यांनी बिडीओंना बजावली निलंबनाची नाेटीस

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

भारत नागणे

सांगोला पंचायत समितीचे वादग्रस्त ठरलेले बिडीओ आनंद लोकरे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दणका दिला आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबन करण्याची नोटीस (notice) बजावली आहे.

बिडीओ आनंद लोकरे हे सतत वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच संविधान दिन साजरा न करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा (crime) दाखल केला जाईल असा फतवा काढला होता. त्यानंतर त्यांच्या विषयी नाराजी व्यक्त हाेत होती.

अशाच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या कामात सतत चालढकल आणि हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Famous Actress : दिग्दर्शकाचं किळसवाणं कृत्य; प्रसिद्ध अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श, घाबरून बॉलिवूड इंडस्ट्री सोडली

Shocking : बीड हादरलं! दोन तरूणांकडून तरुणीवर बलात्कार; एकानं लॉजवर नेलं, दुसऱ्यानं गुंगीचं औषध दिलं, ब्लॅकमेल करून सोनंही लुटलं

आरोग्य येईल धोक्यात! लिंबू पाण्यात चुकूनही मिसळू नका 'ही' गोष्ट!

Gold-Silver Price : सोनं १५०० रुपये स्वस्त; चांदीचा भाव ४ हजार रुपयांनी उतरला, अधिक मासात सुवर्णनगरीत ग्राहकांची चांदी!

SCROLL FOR NEXT