Pavneet Kaur saam tv
महाराष्ट्र

Achalpur News: अचलपूरातील परिस्थिती पाहून संचारबंदी हटवली जाईल : पवणीत कौर

नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत असल्याचे काैर यांनी स्पष्ट केले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) जिल्ह्यातील अचलपूर (achalpur) येथे दोन गटात दंगल झाल्याने रविवारी रात्री पासून अचलपूर (achalpur) व परतवाडा (paratwada) येथे संचारबंदी लावण्यात आली आहे. आज (मंगळवार) पासून दोन तास संचारबंदीत सूट देण्यात आली आहे. तसेच संचारबंदी हटवण्याबाबत उद्या (बुधवार) परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी पवणीत कौर (pavneet kaur) यांनी स्पष्ट केले. (achalpur latest marathi news)

जिल्हाधिकारी पवनीत कौर म्हणाल्या आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्वत्र शांतता आहे. नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत असल्याचे काैर यांनी स्पष्ट केले. उद्या जरी संचारबंदी हटवण्यात आली तरी रात्रीची संचारबंदी कायम राहील असेही त्यांनी नमूद केेले.

त्यामुळे उद्या (बुधवार) जिल्हाधिकारी काैर या परिस्थिती पाहून संचारबंदी हटविणार का हे पहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT