Washim Police Saam Tv
महाराष्ट्र

टायर फुटल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात; ८ कर्मचारी जखमी

Washim Police : या अपघात पोलीस व्हॅनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिम येथून कारंजाकडे जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात (Police van accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ८ पोलीस कर्मचारी (Police) जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथामिक माहितीनुसार, गाडीचे टायर फुटल्याने चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्राथामिक उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघात पोलीस व्हॅनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Accident To Police Vehicle Eight Police injured In Washim)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT