Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : अहमदनगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर तिघेजण जखमी

Manmad News: कोपरगाव येथून मालेगावला जात असलेल्या तवेरा गाडीला हा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनावणे

मनमाड : अहमदनगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. येवल्यातील नांदेसर चौफुलीजवळ हा अपघात झाला. कोपरगाव येथून मालेगावला जात असलेल्या तवेरा गाडीला हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. गाडीने 2 ते 3 वेळा उलटली. यात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

गाडीत एकूण आठ जण प्रवास करत होते. सर्वजण मालेगाव येथील रहिवाशी असून अपघाताची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बनावट लेटरहेडवरून मंजुर कामाऐवजी काढला नव्या कामांचा शासन निर्णय; शिंदेसेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT