Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident News : नांदेडमध्ये दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी, एक अपघातात CCTV कॅमेऱ्यात कैद

Accident News : भानेगाव फाट्याजवळ महामार्गावर रात्री ऑटो आणि दुचाकीचा अपघात झाला

प्रविण वाकचौरे

संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेडमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  (Latest Marathi News)

भानेगाव फाट्याजवळ महामार्गावर रात्री ऑटो आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले. तर तीन जण जखमी झाले आहेत. पंकज भालेराव आणि सुरेश घायडे या दोघांचाअपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

दुसरा अपघात हदगाव ते तामसा रोडवर असलेल्या डोंगरगाव फाट्यावर झाला आहे. भरधाव वेगात आलेली दुचाकी डोंगरगावकडे जाणाऱ्या कारवर आदळली. (Accident News)

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT