Hingoli Accident Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Accident News: मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, तर 100-150 मेंढ्याही ठार

Hingoli Accident News: सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संदीप नागरे

Hingoli Accident News: हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. (Latest News)

पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केलं. सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT