Accident Saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News: ग्रेड सेपरेटरमध्ये भीषण अपघात; तिघे जखमी

या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : शहरातील (satara) ग्रेड सेपरेटरमध्ये भीषण अपघात (accident) झाला आहे. प्राथमिक माहितीनूसार चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीनं समाेरुन येणा-या दुचाकीस धडक दिल्याने तीन जण जखमी झाले आहेत. (satara latest marathi news)

या अपघातामधील जखमींना येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास पाेलिस (police) करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT