Breaking News Saam tv
महाराष्ट्र

Satara: रविवार ठरला अपघात वार; पसरणी घाटात बर्निंग बसचा थरार, S Corner ला सहा वाहन आदळली

आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात अपघात झाले.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील खंडाळा (khandala) आणि महाबळेश्वर (mahableshwar) तालुक्यात आज झालेल्या अपघातामुळे (accident) परगावहून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतुक काेंडीस सामाेरे जावे लागले. (satara accident latest marathi news)

पाचगणीला (panchgani) वाईहून (wai) जाणा-या पसरणी घाटात आज सायंकाळच्या सुमारास एका बस अचानक पेटली. ही बस वाईहून पाचगणीकडे चालली हाेती. बसने अचानक पेट घेतल्याने चालकाने रस्त्याच्या एका बाजूस लावली. घाटातील वा-यामुळे आगीने राैद्र रुप धारण केले. या घटनेमुळे घाटातील वाहतुक जागेवर थांबली. अनेक पर्यटकांनी बर्निंग बसचा थरार माेबाईलमध्ये टिपला. यामुळे दोन्ही कडील वाहतूक काही ठप्प झाली हाेती.

दरम्यान पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळानजीक एस काॅर्नवर झालेल्या विचित्र अपघातामुळे (accident) येथील वाहतुक देखील खाेळंबली. या भागात सहा वाहनांचा अपघात झाला. आज झालेल्या दाेन्ही अपघातांमध्ये काेणालाही इजा झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींनी सरकारला ठणकावलं; शिक्षणव्यवस्थेवर ठेवलं बोट, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांकडं वेधलं लक्ष

Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

SCROLL FOR NEXT