bribe saam tv
महाराष्ट्र

Satara: वीस हजार रुपयांची लाच घेताना हवालदारास ACB ने पकडले

एसीबीने तक्रार प्राप्त हाेताच दाेन दिवसांत रचला सापळा.

Siddharth Latkar

सातारा : एका गुन्ह्यात मदत व गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच (bribe) घेताना एसीबीने (acb) सातारा (satara) जिल्ह्यातील लाेणंद पाेलीस ठाण्यातील हवालदारास पकडले आहे. भगवान किसन पवार असे या हवालदाराचे नाव आहे. (satara latest marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी : तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना पोलीस (police) ठाणे येथे दाखल गुन्हामध्ये मदत व गुन्ह्यातुन बाहेर काढणेसाठी तक्रारदाराकडे हवालदाराने वीस हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर ही लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने हवालदारास रंगेहात पकडले.

ही कारवाई अशोक शिर्के (पोलीस उपअधीक्षक एसीबी) यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम पवार (पोलीस निरीक्षक), सचिन राऊत (पोलीस निरीक्षक) तसेच संभाजी काटकर, निलेश वायदंडे, निलेश येवले आदींनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT