Bribe, chhatrapati sambhaji nagar, dharashiv, bribe Saam Tv
महाराष्ट्र

Bribe : प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी पैसे घेताना तलाठ्यास पकडले, जिल्हाधिकारी कार्यालयात 'त्याची' रंगली चर्चा

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक भास्कर पुल्ली हे करीत आहेत.

Siddharth Latkar

- संदिप भोसले

Latur News : प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपये घेताना लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागातील तलाठी केरबा शिंदे यास एसीबीने रंगहाथ पकडले. शिंदे यांस दुस-यांदा लाच घेताना पकडल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात हाेती. (Maharashtra News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - तक्रारदार यांचे चुलत बहिणीच्या नावावर असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आजीच्या शपथपत्राच्याआधारे तक्रारदाराचे नावाने करून दिल्याचा मोबदला म्हणून तलाठी केरबा शिंदे याने २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.

त्याबाबतची तक्रार एसीबीला प्राप्त झाली. एसीबीने सापळा रचत लाचेची (bribe) रक्कम घेताना शिंदेला पकडले.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शिंदे या तलाठयास लाचेच्या रक्कमेसह अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक भास्कर पुल्ली हे करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT