Abu Azmi News, Amravati, Akola, Mumbai saam tv
महाराष्ट्र

Abu Azmi News : अचानक अबू आजमींचे सर्व दाैरे झाले रद्द, धरली मुंबईची वाट; जाणून घ्या कारण

अबू आजमी हे अमरावती येथे आले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Abu Azmi News : सपाचे आमदार अबू आजमी यांनी त्यांचे सगळे दौरे रद्द केले आहेत. अमरावती येथून आजमी हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मुंबईला जाण्यापुर्वी आजमी यांनी माध्यमांशी संवाद साधत दाैरे रद्द केल्याचे सांगितले.

सपाचे आमदार अबू आजमी हे अमरावती, अकाेला आदी जिल्ह्यांच्या दाैरा करणार हाेते. अमरावती येथे आजमी यांची साेमवारी सभा झाली. त्यानंतर आज ते अकाेला जिल्हा दाै-यावर जाणार हाेते. या दाै-यापुर्वीच त्यांनी मुंबईची वाट धरली आहे. (Maharashtra News)

अमरावती (amravati) येथे माध्यमांशी बाेलताना आजमी म्हणाले माझ्या व्यवसायातील काही अडचणींमुळे दाैरा रद्द करुन मुंबईला (mumbai) जावे लागत आहे. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नावर आजमी म्हणाले ईडी वगैरेचे काेणतीही धाड माझ्या निवासस्थानी पडलेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT