महिला शिक्षण अधिकाऱ्याशी गैरवर्तन आपच्या नेत्याला भोवलं  Saam tv
महाराष्ट्र

महिला शिक्षण अधिकाऱ्याशी गैरवर्तन आपच्या नेत्याला भोवलं

आपचे नेते आणि प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक

अभिजीत सोनावणे

नाशिक - महिला शिक्षण अधिकाऱ्याशी गैरवर्तन आपचे नेते आणि प्रवक्ते जितेंद्र भावे यांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी आपचे नेते आणि प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आली आहे. महिला शिक्षण अधिकाऱ्याबाबत सोशल मीडियावर भावे यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते.

हे देखील पहा -

चेन्नईमधून आलेल्या लोकांना महिला शिक्षणाधिकारी यांनी भेटावं अशी भावेंनी मागणी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी महिला शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याची तक्रार केली आहे. सरकारवाडा पोलिसांनी जितेंद्र भावे यांना अटक केली आहे. कोरोना काळात नाशिकमध्ये गाजलेल्या 'ऑपरेशन हॉस्पिटल' मुळे भावे चर्चेत आले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

मंगळसूत्र कायम नव्यासारखे चमकेल! फक्त फॉलो करा 'ही' एक ट्रिक

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT