Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते राहुल कनाल यांना जीविताला धोका? मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून सुरक्षेची मागणी

Marathi Breaking Live Headlines Updates : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, सीजेपी, राज्यासह देशातील हवामानाचे अपडेट, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

शिवसेना नेते राहुल कनाल यांना जीविताला धोका? मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून सुरक्षेची मागणी

शिवसेना नेते राहुल कनाल यांना जीविताला धोका? मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून सुरक्षेची मागणी

आपल्या घराची आणि कार्यालयाची तीन वेळा रेकी करण्यात आल्याचा उल्लेख

राहुल कनाल यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन

दोन वेळा मुदतवाढ देऊनही जमीन संपादनासाठी संमती न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Pune : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

रात्री हॉटेलची वेळ संपल्याने आलेल्या तरुणांना हॉटेल बंद झाल्याचे सांगून जेवण न दिल्याच्या रागातून केला प्रकार

नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या दोन तरुणांना एसडीआरएफ च्या बचाव पथकाकडून जीवनदान

- नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या दोन तरुणांना एसडीआरएफ च्या बचाव पथकाकडून जीवनदान

- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरात आलेल्या भीम अनुयायांची अंबाझरी तलावाजवळ अंघोळीसाठी गर्दी होत असते

- अशातच काल अंघोळीसाठी आलेले दोन तरुण तलावात बुडत एसडीआरएफच्या बचाव पथकाला दिसले

चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘टास्क फोर्स’

राणा सूर्यवंशी यांची प्रकृती अद्याप गंभीर,रुबी हॉल क्लिनिकची माहिती

राणा सूर्यवंशी यांची प्रकृती अद्याप गंभीर,रुबी हॉल क्लिनिकची माहिती

राणा सूर्यवंशी यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले

जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्रकृती सुधारण्यास वेळ लागणार

पुढील ४८ तास अतिदक्षता विभागाच्या पथकाच्या देखरेखीखाली ठेवणार

Mumbai: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शस्त्र पुरवठ्याच्या साखळीचा तपास

मुंबई - टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शस्त्र पुरवठ्याच्या साखळीचा तपास

टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह चार जणांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने २० ऑक्टोबर रोजी केली कारवाई

Nandurbar: आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आणि आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरून पुन्हा एकदा रान पेटण्याची शक्यता

नंदुरबार - आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आणि आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरून पुन्हा एकदा रान पेटण्याची शक्यता

आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारला थेट इशारा

25 ऑक्टोबरला मुंबईत होणार आदिवासी विद्यार्थ्यांच्या जन आक्रोश मोर्चा

परवानगी नसली तरी शिवाजी पार्कवर धडकणारच विद्यार्थ्यांचा आरपारच्या लढाईचा एल्गार

आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

Satara Accident: अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारला ट्रकची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

MHADA Lottery : घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने वाढवली अर्ज करण्याची मुदत; शेवटची तारीख काय? वाचा

Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा; शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान, पण...

Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

SCROLL FOR NEXT