Beaten  SaamTV
महाराष्ट्र

चौघांमध्ये तुफान राडा; हाणामारीत एक बेशुद्ध तर तिघे फरार

हाणामारीचा सर्व प्रकार CCTV कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : कणकवली Kankavali पटवर्धन चौक येथील गवाणकर हार्डवेअर समोर एका युवकाला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीमध्ये युवकाला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले या युवकांला मारण्याचे नेमके कारण समजले नसले तरी हे तीन जण कणकवली पासून लगतच्या गावातील असल्याचे समजत आहे. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) मध्ये कैद झाला आहे.

हे देखील पहा -

पटवर्धन चौकातील गव्हाणकर हार्डवेअर लगत झालेल्या फ्री स्टाईल हाणामारी एक युवक गंभीर जखमी झाला आहे त्या युवकाला मारून तीन जण पसार झाल्याने तो दिवस बेशुद्ध अवस्थेत पडला असता स्थानिक नागरिकांनी त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे.

दरम्यान या फ्री स्टाईल हाणामारीमुळे त्या युवकांवरती पोलिस Police काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच कणकवली व्यापाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई करावी तसेच कणकवली शहरात कोरोनाचे नियम (Corona's rules) असताना ही रात्रीच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालने तसेच चोरीचे प्रकार वाढले असल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलावीत असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

SCROLL FOR NEXT