जालना: भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जालना: भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू

कंपनी मालकासह क्रेन चालकावर गुन्हा दाखल.

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू भट्टीत वितळणाऱ्या लोखंडाची वाफ अंगावर उडून एका कामगाराचा भाजून मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील सिद्धीविनायक स्टील कंपनीत घडली आहे.रामबीश बिंद असं मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे.या प्रकरणी कंपनी मालकासह क्रेनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalna News)

13 जानेवारी रोजी सिद्धिविनायक स्टील कंपनीत काम करत असताना रामबीश बिंद यांच्या अंगावर भट्टीतील वितळत्या लोखंडाची वाफ अंगावर उडाली. या घटनेत ते पूर्णपणे भाजले होते. त्यानंतर त्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी (Hospitalized) दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती बिघडल्यानं त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे देखील पहा-

दरम्यान, या प्रकरणी कंपनी मालक आणि क्रेन चालकाविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT