Satpur Plastic Scrap Godown News तबरेज शेख
महाराष्ट्र

Satpur Fire: सातपूरमध्ये प्लास्टिक भंगार गोदामाला भीषण आग; कारण अस्पष्ट

Satpur Plastic Scrap Godown News : अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक: सातपूरमधील (Nashik) अंबड लिंक रोडवरील प्लास्टिक भंगार गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. प्लास्टिकच्या सामानाला आग लागल्याने काळ्या धुराचे लोट पसरले आहे. या आगीचं कारण अद्यापतरी कळू शकलेलं नाही. (Satpur Fire News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT