Raigad News Saam Tv
महाराष्ट्र

अंगारकी संकष्टीला बल्लाळेश्वर चरणी भाविकांची अलोट गर्दी...

वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - नवं वर्षातील पहिल्याच अंगारकी संकष्टीला अष्टविनायक पैकी एक असलेल्या पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्या आहेत. अंगारकी संकष्टी निमित्त मंदिर प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी होणार असल्याने पोलिसांनीही (Police) चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

हे देखील पहा -

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भाविकांना अंगारकी संकष्टीला गणरायाचे दर्शन घेण्यास मिळाले नव्हते. कोरोना आता पूर्णतः आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यातच मुलाच्या परीक्षाही पूर्ण झाल्या असल्याने बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक पालीत दाखल झाले आहे. भाविकांची गर्दी झाली असल्याने स्थानिक व्यवसायिकही आनंदित आहेत. अंगारकी संकष्टी निमित्त मंदिर प्रशासनानेही विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT