कारचा टायर फुटून भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी! अरुण जोशी
महाराष्ट्र

कारचा टायर फुटून भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी!

अपघात ग्रस्त कार MH 31DC 9672 पलट्या घेत अचानक दुचाकीवर आदळली यामध्ये योगेश मनोहर राऊत वय 40 याचा जागीच मृत्यू झाला आहे.

अरुण जोशी

अमरावती : नागपुरNagpur वरून अंजनगाव कडे जाणाऱ्या कारचाCar दर्यापूर येथे टायर Tyre फुटून भीषण अपघात झाला या अपघातात Accident समोरून येणारा दुचाकी चालकाला मोठी धडक बसल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यूDeath झाला असून इतर दोन दुचाकी चालक गंभीर जखमी आहेत.A car accident with a flat tire; One killed, two seriously injured

हे देखील पहा-

आज दुपारी दर्यापूरतील अमरावती Amravatiरोड जवळील पेट्रोल पंपाशेजारीPetrolpump नागपूर येथून येणाऱ्या इंडिकाIndica कारचा समोरचा टायर अचानक फुटल्यामुळे कारने पलट्या घेतल्या यात समोरून येणाऱ्या दुचाकीचालक योगेश मनोहर राऊत वय 40 व अक्षय मनोहर राऊतManohar Raut वय 35 राहणार अंबाबाई सांगळुद तालुका जिल्हा अकोला हे आपल्या दुचाकीवरून अमरावतीकडे जात असताना त्यांचा हा अपघात झाला.

अपघात ग्रस्त कार MH 31DC 9672 पलट्या घेत अचानक या दुचाकीवर आदळली यामध्ये योगेश मनोहर राऊत वय 40 याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ अक्षय मनोहर राऊत 35 हा गंभीर जखमी झाला आहे. यासह दर्यापूरतील आदर्श विद्यालयातील शिक्षक प्रशांत दिगंबर गावंडे वय 40 हे सुद्धा आपल्या दुचाकीने शेतावर जात असताना ते पण या अपघातामध्ये सापडले यामध्ये प्रशांत गावंडे यांचा उजवा पाय निकामी झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे अपघातग्रस्त कार टायर फुटून पलटी झाली दरम्यान ती पुढे आदळली, इतका भीषण अपघात होऊनही कारमधल्या कोणालाही इजा झाली नाही अब्दुल सलिम मोहम्मद अली नागपूर यांच्या मालकीचे असून ते स्वतः ही कार चालवत होते कारमध्ये अब्दुल सलिम त्यांची पत्नी सीमा तबस्सुम जैना फातिमा वय वर्षे चार सकीना फातेमा वय वर्ष 3 हे कुटुंब होतं अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने कारमधील कुटुंबियांना बाहेर काढले अंजनगाव येथील जावई असल्यामुळे ते आपल्या सासुरवाडीला जात होते यासह अपघात ग्रस्त कार मधील सर्वात छोटी मुलगी सकीना फातिमा चा आज वाढदिवस सुद्धा आहे पोलीस तातडीने दखल झाले असून पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.

दरम्यान आपण गाडी चांगली चालवत असलो तरी अशा येणाऱ्या अचानक संकटांपासून बचाव करण्याचा काही मार्ग नाही. यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून आपल्या वाहनांच्या टायरपासून ते प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला हवी जेणेकरुन आपल्यामुळे इतर कोणा निष्पाप लोकांचा जीव जाणार नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Fall: शरीरात दिसणारे हे ४ संकेत सांगतात की केसांची गळती जास्त होणारे; वेळीच ओळखून उपाय करा

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या जवळच्या सहकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल, धनंजय मुंडेंचेही कनेक्शन?

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

Indurikar Maharaj Name: इंदुरीकर महाराजांचं खरं नाव काय? कोणालाच माहित नाही

Skin Care: लग्न सोहळ्यात सगळ्यात उठून दिसायचं आहे? मग फॉलो करा 'हे' घरगुती स्किन केयर टिप्स

SCROLL FOR NEXT